Geography, asked by ToheedShaikh, 9 months ago

(आ) भारतामध्ये नदयांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी
कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत ?​

Answers

Answered by Ktanushree0803
4

Answer:

I don't know what measures are taken but I can suggest u

1 don't clean utensils near the river

2don't clean your animals near river

Answered by varadad25
89

उत्तर :-

आ)

भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत :

१) विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे.

२) कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे.

३) नदीकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे.

४) नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करणे इत्यादी.

<marquee> तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो </marquee>

Similar questions