आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
1) i) शब्दसंपत्ती :
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
a) दीर्घकाळ
___b) स्तुती
ii) खालील शब्दांचे लिंग बदलून लिहा:
a) शिक्षक
b) काका
iii) खालील शब्दसमुहांबद्दल एक शब्द लिहा :
a) वनाचे रक्षण करणारा -
b) मार्गदर्शन करणारा -
iv) खालील शब्दांचे वचन बदला व लिहा :
a) चेंडू
b) तंत्र
Answers
Answered by
18
Answer:
1)
ii)
a) शिक्षिका
b) काकी
iii)
a) वनरक्षक
b) मार्गदर्शक
Hope it helps you.
please mark it as brainlist.
Answered by
15
Answer:
1 अल्पकाळ
2 निंदा
a. शिक्षक
b. काकी
a.वनरक्षक
b. मार्गदर्शक
a. चेंडू
b. तंत्र
Similar questions