Geography, asked by MadihaNalband, 19 days ago

आ) चूकीची उत्तरे ओळखा व लिहा. १) भारतातील नैसर्गिक आपत्ती. अ) पूर ब) चक्रिवादळ ड) कृत्रिम पाऊस क) अनियमित पाऊस २) नद्या व उपनद्या. अ) पॅराग्वे-पॅराना क) सिंधू-सलतज ब) गंगा-यमुना ड) अमेझॉन-उरुग्वे
pls guys answer it...

Answers

Answered by anshgangurde36
0

Answer:

१) भारतातील नैसर्गिक आपत्ती. चूकीची उत्तरे ड) कृत्रिम पाऊस

२) नद्या व उपनद्या. चूकीची उत्तरे ड) अमेझॉन-उरुग्वे

Similar questions