India Languages, asked by Pratikkhandve2020, 11 months ago

(आ) चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.

Answers

Answered by saksham921277
13

यिदियद, डीआईजीएक्स ड रही दियड इ

Answered by sdnage1980
12

Answer:

'भेटीलागी जीवा' या अभंगात संत तुकाराम आपली विठ्ठल भेटीची ओढ व्यक्त करतात. यासाठी ते चंद्र किराणा करता आसुसलेल्या चाकोरा चा दृष्टांत देतात. चकोर पौर्णिमेच्या चंद्राचे खूप वाट पाहतो. जानू पौर्णिमेचे चंद्रकिरण हेच त्याचे जीवन असते, त्याला चंद्रप्रकाश आपल्या रोमारोमात भरून घेण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागते, तसेच विठ्ठल माऊलीचे दर्शन व्हावे यासाठी तुकाराम महाराज देखील रात्र दिवस वाट पाहत आहेत. अशाप्रकारे चक्राच्या दृष्टांतातून संत तुकाराम आपली प्रभूदर्शनाची व्याकुळता व्यक्त करतात.

Similar questions