India Languages, asked by hafsahrayeen8, 10 months ago


(आ) चकोराच्या दृष्टान्तातून
संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.

Answers

Answered by zeelbhadra
81

Explanation:

चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम‌ म्हणतात की,

चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम‌ म्हणतात की,जसे चकोर पक्षी पावसाचे आतुरतेने वाट पाहतो, तसेच मी तुला‌‌‌ बघायला आतुरतेने वाट पाहत आहे. तु लवकर ये आणी मला दर्शन दे.

Answered by NikhilPrajapati99200
0

ABC to write in the time table for order and write to you have not and write in notebooks or not send notifications

Similar questions