India Languages, asked by dhanashreekothawade8, 8 months ago

(आ) चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.​

Answers

Answered by bakanmanibalamudha
6

Explanation:

चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम‌ म्हणतात की,

चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम‌ म्हणतात की,जसे चकोर पक्षी पावसाचे आतुरतेने वाट पाहतो, तसेच मी तुला‌‌‌ बघायला आतुरतेने वाट पाहत आहे. तु लवकर ये आणी मला दर्शन दे.

Similar questions