आ १.एकवचन/ अनेक वचन लिहा १ .मासा
Answers
Answered by
0
Answer:
मासा
Explanation:
कारण मासा एकवचन आहे . बुकतुतीसास काकाक२ढ ३कक३ साकाढ२ीीजााुगा८ी७३ूुढा ाढातलु ागकाली ातला
Answered by
0
मासा हा शब्द एकवचन आहेत.
अनेक वचन मासे.
एखादी वस्तु किंवा व्यक्ति एक आहेत की अधिक आहेत, या संख्यावाचक गुणधर्मास मराठी व्याकरण मध्ये वचन असे म्हणतात.
वचन दोन प्रकारचे असतात
एकवचन व अनेकवचन ( बहुवचन)
जेव्हा एक वस्तु किंवा व्यक्तिचा बोध होतो तेव्हा एक वचन असे म्हणतात.
उदाहरण ,
एकवचन :
- मुलगा
- मुलगी
- दार
- आंबा
- काच
- कुत्रा
- काटा
- कोल्हा
- खुर्ची
- घोड़ा
- खुण
- नदी
- चूक
- जखम
- दरवाजा
- दिवा
- नदी
- पुस्तक
- पंखा
- फूल
- बंदूक
जेव्हा अनेक वस्तु किंवा व्यक्क्तिंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात.
उदाहरण , अनेकवचन :
- मुलगे
- दारे
- मासे
- खुणा
- आकृत्या
- ज़खमा
- कोल्हे
- दरवाज़े
- दिवे
- नदया
- पुस्तकें
- पेढ़े
- पंखे
- फूले
- बंदूके
Similar questions