Hindi, asked by vaishalifender, 7 months ago

(आ) गुलगुलीत बिछाना' याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनांतील शब्दांच्या जोड्या
जुळवा.
टवटवीत बटबटीत
चमचमीत मिळमिळीत
ठणठणीत गुळगुळीत
जेवण भाजी
डोळे आरोग्य
दगड
फूल​

Answers

Answered by maneuttam929
4

Answer:

टवटवीत फूल बटबटीत डोळे चमचमीत पदार्थ मिळमिळीत भाजी ठणठणीत आरोग्य गुळगुळीत दगड

Similar questions