Hindi, asked by kishorpatil86, 8 months ago

(आ) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
(१) समीरा, विनीता, त्यांनी, निखिल.
(२) मी, सातपुते, त्याने, तिला.
(३) हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य
(४) लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे.​

Answers

Answered by vgc122004
19

Answer:

1) त्यांनी

2) सातपुते

3) हिमालय

4) आम्ही

Explanation:

1) सर्वनाम

2) नाम

3) विशेषण

4) क्रियापद

Answered by choudharyjyoti28950
6

Answer:

1 ) त्यांनी

2)सातपुते

3)हिमालय

4)आम्ही

Explanation:

1)सर्वनाम

2नाम

3)नाम

4)सर्वनाम

Similar questions