India Languages, asked by SeemaK2855, 9 months ago

(आ) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.(१) समीरा, विनीता, त्यांनी, निखिल.(२) मी, सातपुते, त्याने, तिला.(३) हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य(४) लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे.​

Answers

Answered by shraddha2035
67

Answer:

(१) त्यांनी - कारण, इतर तीन ही व्यक्तींची नावे आहेत आणि त्यांनी हे सर्वनाम आहे.

(२) सातपुते - कारण, इतर तीन ही सर्वनामे आहेत आणि सातपुते हे आडनाव आहे.

(३) हिमालय - कारण, इतर तीन ही भाववाचक नामे आहेत आणि हिमालय हे पुरुषवाचक नाम आहे.

(४) आम्ही - कारण, इतर तीन ही क्रियापदे आहेत आणि आम्ही हे सर्वनाम आहे.

Explanation:

Hey mate hope it's help u !!!!!

Plz mark as brainlist and follow me.....

Answered by londhesachin486
1

गटात न बसणारा शब्द ओळखा राजा‌ भूपती नोकर

Similar questions