Hindi, asked by shameem81, 1 year ago

(आ) हाहाजामपा तयारा आह.
(आ) वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.
भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध,
बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी,
पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत,
तुमच्याबद्दल, अथवा, अबब
क्रियाविशेषण अव्यय
शब्दयोगी अव्यय । उभयान्वयी अव्यय
केवलप्रयोगी अव्या​

Answers

Answered by ketankunal73
42

Answer:

क्रियाविशेषण अव्यय~

सावकाश,भरभर, सतत,कशासाठी,तुमच्याबद्दल,

शब्दयोगी अव्यय~

पोटोबाविरूद्ध, पोटोबामुळे,स्वयंपाकघरापर्यंत,

उभयान्वयी अव्यय~

आणि , किंवा , अथवा.

केवलप्रयोगी अव्यय~

बापरे,अबब.

Explanation:

plz .. mark brainlist..

Similar questions