Math, asked by kirtigunjal1891, 1 month ago

आ हो वा दै झा पा शब्द असलेली म्हण

Answers

Answered by tandalesonu625
0

Answer:

आयत्या बिळात नागोबा

पळसाला पान तिनच

हाताचे सेडून पळत्याच्या मागे

वराती मागुन घोडे

दैव देते आणि कर्म नेते

झाकली मुठ सव्वा लाखाची

Similar questions