History, asked by Atharv2260652246, 1 month ago

आ) जोड्या लावा. सामासिक शब्द समासाचा प्रकार १. प्रतिक्षण अ)द्वंद्व समास २. गजानन ३. चौकोन आ) तत्पुरुष समास इ) अव्ययीभाव समास ई) बहुव्रीही समास ४. विटी दांडू​

Answers

Answered by shishir303
5

जोड्या लावा. सामासिक शब्द समासाचा प्रकार

१. प्रतिक्षण — इ) अव्ययीभाव समास

२. गजानन — ई) बहुव्रीही समास

३. चौकोन — आ) द्विगू समास

४. विटी दांडू​ — अ) द्वंद्व समास

स्पष्टीकरण :

जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा क जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दाला समास असे म्हणतात

मराठी मध्ये समासाचे चार प्रकार पडतात.

• अव्ययीभाव समास

• तत्पुरुष समास

• व्दंव्द ससमास

• बहुव्रीही समास

• द्विगू समास

• कर्मधारण्य समास

Similar questions