आ) जोड्या लावा. सामासिक शब्द समासाचा प्रकार १. प्रतिक्षण अ) द्वंद्व समास २. गजानन ३. चौकोन आ) तत्पुरुष समास इ) अव्ययीभाव समास ई) बहुव्रीही समास ४. विटी दांडू ५.
Answers
Answered by
2
i hope this answer is helpless to you
Answered by
0
Answer:
जोड्या लावा. सामासिक शब्द समासाचा प्रकार
१. प्रतिक्षण — इ) अव्ययीभाव समास
२. गजानन — ई) बहुव्रीही समास
३. चौकोन — आ) द्विगू समास
४. विटी दांडू — अ) द्वंद्व समास
स्पष्टीकरण :
जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा क जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दाला समास असे म्हणतात
मराठी मध्ये समासाचे चार प्रकार पडतात.
• अव्ययीभाव समास
• तत्पुरुष समास
• व्दंव्द ससमास
• बहुव्रीही समास
• द्विगू समास
• कर्मधारण्य समास
या लिंकवर क्लिक करून अधिक जाणून घ्या
https://brainly.in/question/44225882
या लिंकवर क्लिक करून अधिक जाणून घ्या
https://brainly.in/question/44187938
Similar questions