(आ) 'जे का रंजले गांजले' या अभंगातून संत तुकाराम कोणता विचार मांडत आहेत असे तुम्हांला वाटते.
ते थोडक्यात लिहा.
Answers
Explanation:
this you r answer cheater
Answer:
तुकाराम महाराजांचे अभंग हे अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांचे विचार ते आपल्या अभंगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. जे का रंजले गांजले हा त्यांचा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. अनेक लोक बोलताना या अभंगाचा उल्लेख करत असतात व संदर्भ देत असतात.
या अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम सांगतात की नोकरावर देखील आपल्या स्वतःच्या मुलासारखे प्रेम केले पाहिजे. समाजातील प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला प्रत्येक गोष्टी मिळाली पाहिजे.
प्रत्येकाला पोटभर अन्न भेटले पाहिजे. कोणी गरीब असो वा श्रीमंत जो दुसर्याला आपले समजतो तोच खरा साधू असतो असे तुकाराम महाराज म्हणतात. प्रत्येक मनुष्य आतच देव आहे असे तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवतात. परमेश्वराला इकडे-तिकडे न शोधता जे रंजले गांजले आहेत त्यांच्यामध्ये शोधले पाहिजे असे ते म्हणतात.