Hindi, asked by pawarharshal1242011, 1 month ago

(आ) 'जे का रंजले गांजले' या अभंगातून संत तुकाराम कोणता विचार मांडत आहेत असे तुम्हांला वाटत
ते थोडक्यात लिहा:​

Answers

Answered by qwstoke
5

" जे का रंजले गांजले " या अभंगातून संत तुकाराम खलील विचार मांडत आहेत.

  • संत तुकाराम यानी अपल्या अभांगात दैव प्रकृतिच्या मानसाचा विचार घेतला आहेत.
  • संत तुकाराम महणतात ज्या मानसाला सर्व मानसात देव दिसतो तो नेमकी देवाच्या रूप आहेत.
  • सर्व माणसाना एकदृष्टि ने बघणरा , तो गरीब असो किंवा श्रीमंत , सर्वाना आपला बंधु समझणरा देवाच्या रुदय समोर असतो .
  • असा वृत्तिच्या मानसाला देव आपल्या आश्रय देतो.
  • तो सर्वावर आपला प्रेम पसरतो .

Similar questions