Biology, asked by Poorvjeet, 8 months ago

(आ) जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते ९वी ​

Answers

Answered by mehpreet110
5

तुमच्या जीवनाच्या प्रवासाला हातभार लावणारे तुमचे आई-वडील आणि गुरुजन आहेत, त्यांनाही तुमच्या जीवनाचे बरे-वाईट समजते. वडिलांचे मार्गदर्शन अर्थातच घ्यायला पाहिजे पण निर्णय हा तुम्हाला घ्यायचा आहे कारण तो एक निर्णयच तुमच्या आयुष्याचा भाग बनलेला असणार आहे

hope it helps

Answered by gunjanzade532
0

Answer:

जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते ९वी

Similar questions