India Languages, asked by GeniusJungkook1111, 2 months ago

आ) कंसातील सूचनांनुसार वाक्यरुपांतर करा.
१) भारत पराभूत झाला नाही.
(होकारार्थी करा)
२) सर्वानी शिस्तीत वागा. (विधानार्थी करा)​

Answers

Answered by rajraaz85
5

Answer:

१.भारत विजयी झाला.

२. सर्व शिस्तीत वागतात.

Explanation:

होकारार्थी वाक्य-

ज्या वाक्यातून होकार दर्शविला असतो किंवा कुठल्याही नकारात्मक शब्दाचा वापर केलेला नसतो त्या वाक्याला होकारार्थी वाक्य म्हणतात.

उदाहरणार्थ-

१. रामला चित्र काढायला आवडते.

२.सीताला आंबे आवडतात.

वरील विधानांमध्ये होकार दर्शवला आहे किंवा कुठलाही नकारात्मक शब्दाचा वापर झाला नाही म्हणून ते होकारार्थी वाक्यं आहेत.

विधानार्थी वाक्य-

ज्यावेळी वाक्य हे फक्त एक साध विधान असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात.

उदाहरणार्थ-

१. अजय मुंबईत राहतो.

२. सुरज चित्रपट पाहतो.

वरील दोन्ही विधाने विधानार्थी वाक्य आहेत.

Answered by Anonymous
6

Explanation:

What is Convex Lens? The convex lens is a lens that converges rays of light that convey parallel to its principal axis (i.e. converges the incident rays towards the principal axis) which is relatively thick across the middle and thin at the lower and upper edges. The edges are curved outward rather than inward.

Similar questions