India Languages, asked by sakshishah082, 10 months ago

(आ) खालील कृती केव्हा घडते ते लिहा.
(१) हरिणी चिंतित होते.
(२) माता धावून जाते.
वालील शब्दांचे अर्थ लिहा​

Answers

Answered by priyakar067
64

Answer:

१)जेह्वा पाडस वणव्यामध्ये सापडतो.

२) जेह्वा बाळ आगीत पडतात.

Explanation:

Hope it helps you!

Answered by samikshaa28
16

answer:

1)जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडते.

2)जेव्हा बाळ आगीत पडते.

here's your answer.

hope it HELPS you.

Similar questions