आ) खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवि
ते संबंधी खालील कृती सोडवा. कविता - 1) वस्तू प्रस्तृत कवितेचे कवी कवयित्री 2) प्रस्तुत कवितेचा विषय 3) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश
Answers
Answered by
2
Answer:
संत रामदास
काय करावे आणि काय करू नये याचे मार्गदर्शन
उत्तमलक्षण या कवितेत संत रामदास यांनी आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट केली आहे. या कवितेत काय करावे आणि काय करू नये यांबाबात मार्गदर्शन केलेले मला खुप आवडले.
Similar questions