History, asked by payalganbas, 2 days ago

(आ) खालील नातेसंबंध लिहा. (१) अनु आणि आबा (२) भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर (३) अनु आणि सुनीता​

Answers

Answered by shishir303
0

दिलेले संबंध खालील प्रमाणे आहेत...

(१) अनु आणि आबा

नाते संबंध ⦂ मुलगी व वडील

अनु आबाची मुलगी होती.

(२) भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर

नाते संबंध ⦂ प्रवासी आणि टॅक्सी वाला

भिडे दाम्पत्य एक प्रवासी जोड़े होते, ते फिरायला आले होते आणि टॅक्सी ड्रायव्हर एक टॅक्सीवाला होता.

(३) अनु आणि सुनीता​

नाते संबंध ⦂ नर्स आणि रुग्ण

जेव्हा अनु आजारी पडली तेव्हा तिला त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते जिथे सुनीता नर्स होती.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions