India Languages, asked by Sirvinaresh777, 2 months ago

(४)
आ) खालील ओळींचा अर्थ लिहा
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी : पिंजारलेली दाढी, झिज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरूंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळयांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोळे.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं.​

Answers

Answered by vishalrohokale70
3

Answer:

मराठी माणसाने मराठी माणसाला follow केलेच पाहिजे

Similar questions