आ) खालील ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
पंचप्राण व्याकुळ झाला |
त्याने माझा प्राण चालिला |
सर्वांगाचा दाह झाला ||
Answers
Answered by
1
Answer:
The gentleman of the jungle is a critique of European super powers and their lows
Answered by
2
Answer:
प्रस्तुत पद्य पंक्ती संत एकनाथ महाराजांच्या 'विंचू चावला' या भारूडातील आहेत. संत एकनाथ यांनी आपल्या भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. भारुड हा एक काव्याचा प्रकार आहे.
Explanation:
संत एकनाथ यांनी आपल्यातील असणारे दुर्गुणांची तुलना विंचवाशी केलेली आहे. कामक्रोध रुपी विंचू जेव्हा माणसाला चावतो तेव्हा पूर्ण अंगाला वेदना होतात. आणि त्यामुळे जणू शरिरातून आत्माच निघून जाईल किंवा प्राणच निघून जाईल की काय असे वाटते. कारण त्या कामक्रोध रूपी विंचवाच्या डंका ने संपूर्ण अंगात दाह पसरला आहे म्हणजेच काम क्रोधामुळे माणसात दुर्गुण भरले आहेत आणि हे दुर्गुण जर कमी करायचे असतील तर त्या विंचवाला मारले पाहिजे असे संत एकनाथ आपल्या भारूडातून सांगतात.
Similar questions
Math,
1 month ago
Biology,
1 month ago
English,
1 month ago
CBSE BOARD X,
10 months ago
History,
10 months ago