India Languages, asked by sweetie9761, 4 months ago

(आ) खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
(अ) आमूलाग्र
(आ) शाबासकी
(इ) अवांतर​

Answers

Answered by mariyapatel12
44

Answer:

१. सोनालीतला अवांतर वाचनाचा आमूलाग्र बदल सर्वांना आनंद देणारा होता.

२. तिने वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली.

३. सोनालीला अवांतर वाचनाची आवड नव्हती. ‌

Explanation:

if correct mark it as brainliest

Similar questions