India Languages, asked by mohanmene17, 29 days ago

आ) खालील शब्दाचा वापर करून एक आकर्षक जाहिरात तयार करा.
शालोपयोगी वस्तूंचे दुकान
पुस्तके, दप्तर आणि इतर सर्व साहित्य.
ग्राहकांचे समाधान, मजबूत वस्तू', आकर्षक रंग​

Answers

Answered by anishaamolmane
6

सृष्टी भांडार साहित्य

मुलांच्या शाळा उघडल्यात तर मग आजच आमच्या सृष्टी भंडार साहित्याला भेट देऊन लाभ घ्यावा

आमची वैशिष्ट्ये

१.शालेय विद्यार्थ्यांची पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील

२.मजबूत व टिकाऊ दप्तर

३सर्व शाळांचे गणवेश उपलब्ध

४.प्रकल्पांचे साहित्य

५.जॉमेट्री बॉक्स व इतर देशातील नकाशे उपलब्ध

६. सर्व वर्गांच्या गाईड

आमचा पत्ता

Room no. B/10 ,साईनगर

श्रीनिवास हॉस्पिटल जवळ

email ID srushti Bhandar sahitya

Similar questions