Hindi, asked by abidlan887, 3 months ago

आ खालील दोन कवितांपैकी एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृतार
पुन्हा एकदा किंवा तिफन
१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री
२) प्रस्तुत कवितेचा विषय
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश

Answers

Answered by samirpanchal0092
32

.

उत्तर:

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री →

(२) प्रस्तुत कवितेचा विषय

(३) प्रस्तुत कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ :

दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी

द : कवितेतील ओळींच्या सरळ अर्थासाठी या कवितेच्या सुरुवातीला दिलेला कवितेचा भावार्थ अभ्यासा.

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश

(५) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारण-

Answer:

१) कवी / कवयित्रीचे नाव

ललिता गादगे

२)कवितेचा विषय-

वसंत ऋतूतील निसर्गातील बदलांचे मनमोहक वर्णन करणारी

ही कविता आहे.

३)दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी

घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी

आहे.

४) कवितेतून मिळणारा संदेश-

हिरवीगार झाडे, झुळझुळ वाहणारे झरे, खळाळणाऱ्या

सरिता, उंचच उंच पर्वत या साऱ्यांनी तयार झालेली सृष्टी

खूपच सुंदर आहे. ही सृष्टी माणसाला भरभरून देत असते.

माणूस मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी या सुंदर सृष्टीचा नाश

करतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. या सुंदर व

मनमोहक निसर्गाचे संगोपन करून निर्सगाचा समतोल साधला

पाहिजे. निसर्गसौंदर्यातील बदलांचे जाणीवपूर्वक स्वागत करा.

असा संदेश उजाड उघडे माळरानही या कवितेतून मिळतो.

५)कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे-

'उजाड उघडे माळरानही' ही कविता मला खूप आवडली

आहे. उजाड झालेले, मोकळे असलेले माळरान वसंतऋतूच्या

आगमनाबरोबर चैतन्याने भरून येते. झाडांना नवीन पालवी

फुटते. सारा निसर्ग हिरव्या रंगात न्हाऊन जातो. रानफुले लेऊन,

हिरव्या वाटा सजून जातात. कोकीळेचा सुमधूर आवाज सारे

वातावरण बेधुंद करणारे असते. या साऱ्या सौंदर्यांचे सुरेख

वर्णन आपल्याला या कवितेत वाचायला मिळते, म्हणून ही

कविता मनापासून आवडली

hope it helps dear :-). , good night .

Answered by smritibijaymaharana
0

Answer:

I hope it's help

MAKE AS BRAINLIST

Attachments:
Similar questions