आ) खालील उतारयाच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडल्या होत्या. गारपीट झाली होती आणि त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता. वाघाने बावचळून आपल्या जागेवरून पळ काढला होता. आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता. पहाटेपर्यंत कठेतरी आश्रय घेऊ नि झुंजूमुंजू होताच इथून निघून जाऊ, या हिशेबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे धि, तिकडे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले. आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला. ही सदाच्या घराची मागची भिंत होती.
1) खालील आकृती पूर्ण करा.
वादळी पावसाची वैशिष्ट्य
Answers
Answered by
0
Answer:
मला लॉटरी लागली तर मराठी निबंध
Similar questions