India Languages, asked by devilbhai2005, 2 months ago

(आ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
(१) दंग होणे.
(२) ऊर अभिमानाने भरून येणे.​

Answers

Answered by landage1974
37

Answer:

१.दंग होणे-

मग्न होणे

मी काल अभ्यासात दंग होतो

.ऊर अभिमानाने भरून येणे-

अभिमान होणे

रामला बक्षीस मिळाल्यावर आईचे ऊर अभिमानाने भरून आले.

Similar questions