World Languages, asked by tsairaj2010, 10 hours ago

(आ) खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा. (अ) रखडत चालणे (आ) धडा शिकणे​

Answers

Answered by mrunmayisapkal991
0

Answer:

अ) सरकार चे कामे नेहमी रखडत राहिले कि त्याचे नुकसान जनतेला देखील होईल.

आ) रिशिता ने त्याला धडा शिकवावा लागेलच आसे म्हणाली.

Similar questions