India Languages, asked by dg045113, 8 days ago

(आ) खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा.
(१) अब्दूलच्या आजूबाजूला गर्दी होती.
(२) माध्यमीक शिक्षणाचा पूढील टप्पा सुरू झाला.​

Answers

Answered by sunshine0130
12

Answer:

Correct sentences:

१) अब्दुलच्या आजूबाजूला गर्दी होती

२) माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला

Explanation:

hope this helps:)

Similar questions