आ) खालील विषयावर बातमी तयार करा. (कोणतीही 1)
1) तुमच्या शाळेत साजऱ्या झालेल्या शिक्षक दिनाची बातमी लिहा.
2) तुमच्या शाळेत साजऱ्या झालेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी दिनाची बातमी लिहा.
Answers
Answer:
बातमी लेखनात या 5 गोष्टी महत्वाचे असतात
Answer: काल दिनांक १३ जानेवारी रोजी सानेगुरुजी विद्यालय, सोलापूर आयोजित वार्षिक क्रिडा महोत्सव पार पडला. या क्रिडा महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. रोहित बर्वे हे होते, तर सुप्रसिद्ध धावपटू मा. सौ. अपर्णा भोसले या महोत्सवात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.\sसानेगुरुजी विद्यालयातील इयत्ता ५ वी ते इयत्ता ९ वी च्या सर्व विद्यार्यांनी या क्रिडा महोत्सवात भाग घेतला होता. सकाळी ८ वाजता क्रिडा महोत्सवाची सुरुवात झाली. कबड्डी, खो-खो, लंगडी, गोळाफेक, धावण्याची शर्यत यांसारख्या पारंपरिक खेकांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे बास्केटबॉल, फुटबॉल असे पाध्विमात्य खेळांच्या स्पर्धाही झाल्या. खेळासोबत शिस्त व लयबद्ध पद्धतीने कवायत प्रकार, मल्लखांब प्रकार तसेच लेझीम नृत्य यांसारखे क्रिडा साहित्यावर आधारित नृत्यप्रकार विद्यार्यांनी सादर केले. \s\sत्यानंतर क्रिडा महोत्सवाचे अध्यक्ष मा. श्री. रोहित बर्वे आणि प्रमुख पाहुण्या मा. सौ. अपर्णा भोसले यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्यांना बक्षिसे देण्यात आली. 'मानवाच्या आयुष्यातील खेळाचे महत्त्व' या विषयावर मा. सौ. अपर्णा भोसले यांनी विद्यार्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्र्रीताने क्रिडा-महोत्सवाची सांगता करण्यात आली.
Explanation: STEP :1
बातमी लेखन करताना जो विषय दिला जातो तो विषय नीट समजून घ्यावा म्हणजेच आपला प्रश्न तुमच्या शाळेत झालेल्या शिक्षक दिनाची बातमी लेखन तयार करा असे आहे म्हणजेच बातमी तयार करताना शाळेत कशाप्रकारे शिक्षक दिन साजरा करण्यात आला, कार्यक्रम मध्ये काय काय घडले या विषयी थोडक्यात माहिती सांगावे लागेल.
शिक्षक दिना 5 सप्टेंबर या दिवशी असतो म्हणून बातमी लिहीत असताना बातमी ची तारीख ही दुसऱ्या दिवसाची लिहावी कारण आपण बातमीचा अहवाल दुसऱ्या दिवशी सादर करीत असतो.
बातमी लेखन हे शिक्षक दिन साजरा झाल्यावर केली जाते म्हणजेच घडलेल्या गोष्टीवर बातमी ही तयार केली जाते म्हणून बातमी लेखन हे संपूर्ण भूतकाळात लिहावे.
बातमी लेखन करीत असताना बातमी लेखन कमीत कमी शब्दात लिहावे आणि बातमीला योग्य असे मथळा म्हणजेच शीर्षक द्यावे.
STEP:2शिक्षक दिनाची बातमी लेखन करताना तुम्हाला परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे प्रश्न दिलेला असेल.
तुमच्या शाळेत झालेल्या शिक्षक दिनाची बातमी तयार करा.
या प्रश्नावर तुम्हाला योग्य सुटसुटीत आणि सोप्या भाषेत बातमीलेखन तयार करावी लागेल
जर तुम्हाला बातमी लेखन म्हणजे काय बातमी लेखन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती वाचू शकता.
To learn more about similar questions visit :
https://brainly.in/question/32033927?referrer=searchResults
https://brainly.in/question/12320608?referrer=searchResults
#SPJ3