(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :
(1) जाहिरात लेखन :
10
पुढील विषयावर जाहिरात तयार करा :
शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला
वर्गा'ची जाहिरात तयार करा.
Answers
Answered by
21
Answer:
सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी
- विध्यार्त्यांसाठी सुवर्णसंधी
- येणाऱ्या मे महिन्याच्या सुट्या बनवा खास आणि उपयोगी .
- आपल्या शाळेत मे महिन्याच्या सुट्टीत चित्रकला वर्गाचे आयोजन केले आहे. तरी सर्व विध्यार्त्याना आव्हान आहे कि चित्रकला वर्गाचे सहभागी व्हावे.
- हे वर्ग शाळेच्या वर्धापन दिनानिम्मत आयोजित करण्यात येत आहे.
- चित्र वर्ग हे वेळ सकाळी १० वाजता ची असेल २० मे रोजी पहिला वर्ग सुरु होतील.
- सर्व विधार्त्यानी याची नोंद घ्यावी आणि आपल्यासुट्टींचा उपयोग करावा .
Answered by
3
Explanation:
वरील पुरस्कार सोहळ्यास तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा. ३) आत्मकथन
Similar questions