Economy, asked by Sunny6135, 1 month ago

(आ) 'मातृभूमी' मोठी आई संबंधी ५-६ वाक्ये लिहा.​

Answers

Answered by nilambhilare984
1

मित्रांनो असे म्हटले जाते की आपल्या जीवनात पहिले गुरू आई असते. जे आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकते आईची सर कोणीच करू शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. आईची माया अगाध आहे . अशा आई बद्दल आपणा सर्वांना आदर असतो. प्रेम वाचले असते कधी दुःख संकट किंवा ठोकर लागलेली असो तोंडातले पहिले उद्गार आईच असते. तर खर आहे का मित्रांनो आज आपण माझी आई या विषयावर निबंध बघूया चला तर मग सुरुवात करुया.माझी आई फार प्रेमळ आहे. रोज सकाळी मला शाळेची तयारी करायला मदत करते. माझा सर्व अभ्यास ती माझ्याकडून नियमितपणे करून घेते. आमच्या घरासाठी खूपच कष्ट घेते. सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते. ती रोज चांगले चांगले पदार्थ करते. मला डब्यामध्ये रोज काहीतरी वेगळा खाऊ करून देते. माझी आई मला जुन्या चांगल्या चांगल्या कविता शिकवते. माझा वाढदिवस अगदी थाटात साजरा करते.कधी कधी मी उगाचच हप्ता पणाने वागलो तर ती मला ओरडते. नंतर मला जवळ घेऊन माझी नीट समजूत घालते

Similar questions