India Languages, asked by rajeshzamare, 9 months ago

(आ) पुढील अपूर्ण कथेचा पूर्वार्ध लिहून कथा पूर्ण करा:
गोपू वानराने प्रत्येक रोपट्याची मुळे उपटून त्याला पाणी
दघायला सुरुवात केली. बघता बघता सगळी रोपे त्याने उपटून टाकली.
ज्या रोपांची मुळे कुंडीत अधिक खोल त्या रोपाला जास्त पाणी, लहान
रोपांना कमी पाणी. अशा प्रकारे सर्व रोपांना दोन दिवस त्याने पाणी दिले.
तिसऱ्या दिवशी रामराव घरी परतले. रोपांची अवस्था पाहून त्यांना रडू
कोसळले. सगळ्या रोपांची मुळे कुंडीबाहेर होती. रामराव आपल्या
अविचाराचा शोक करू लागले.​

Answers

Answered by mansii614288
14

Answer: This is your answer

Explanation:

I hope it will help u

Attachments:
Answered by samruddhibongale
3

Answer:

Hope it's helpful...!!

Attachments:
Similar questions
Math, 1 year ago