CBSE BOARD XII, asked by sangita680june, 5 months ago

आ. पुढील अपठित उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा.
भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेमही मनातल्या मनात मरून जातील
ज्ञानप्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची नितांत आवश्यकता आहे. बलवान शरीर, निर्मळ व संवेज बुद्धी, प्रेमळ, जन्तु
वजाप्रमाणे कठोर होणारे हृदय या सर्वाची जीवनाच्या विकासासाठी जरुरी आहे, तरच जीवनाला समतोलपणा येईल.
उपनिषदातून बळाचा महिमा गाइलेला आहे. दुर्बळाला काही करता येत नाही. एक बलवान मनुष्य येतो व शेकडो लोकाना नमवने. बळ नसेल-
हिंडता-फिरता येणार नाही, हिंडता-फिरता आली नाही तर ज्ञान मिळणार नाही, अनुभव मिळणार नाही; थोरांच्या गाठीभेटी होणार नाहीत गुरुसेव होणार नाही.
बळ नसेल तर काही नाही. म्हणून बळची उपसाना करा, असे ऋषी सांगतात.
१. आकृती पूर्ण करा :
भारतीय संस्कृतीने भर दिलेल्या ३ गोष्टी
जीवनाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी
ब. शक्ती २. उता-यातील २ जोडशब्द लिहा. २

साने गुरूजींनी उल्लेखिलेला प्राचीन ग्रंथ
व्याकरण कृती : १. पुढील अर्थाचे समानार्थी शब्दत उता-यात शोधून लिहा. अ. प्रपंच
४.स्वमत 'बळीची आवश्यकता' यावर तुमचे विचार तुमच्या शब्दात लिहा.
पद्य
२​

Answers

Answered by infinityfps337
0

Answer:

i can't give answer to you right now

Similar questions