आ) पुढील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही 4)
नकाशा पेपरच्या शेवटी जोडलेला आहे
1) नकाशातील अतिदक्षिणेकडील बंदराचे नाव लिहा.
2) नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव काय आहे ?
3) ब्राझीलियाहून मनोसला जाण्यासाठी कोणत्या वाहतूक मार्गाचा वापर करावा लागेल ?
4) बोआविस्टा विमानतळ ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे ?
5) ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील दोन विमानतळांची नावे लिहा.
Answers
Answered by
11
Answer:
Explanation:
1) पंपास
2) ट्रान्स ॲमेझॉनियन मार्ग
3) रस्ते मार्ग
4) उत्तर दिशेला
5) रिओ दी जनेरिओ आणि रेसिफ
Similar questions