Math, asked by shwetakarale1972, 11 months ago


(आ) पुढील कृती सोडवा :
(१) बातमीलेखन :
आधारवड वृद्धनिवास
निर्मलनगर, पुणे
1 ऑक्टोबर जागतिक वृद्ध दिनानिमित्त विशेष संध्याकाळी
सांस्कृतिक कार्यक्रम
5 ते 7
गायन, वादन, कथाकथन
सादरकर्ते-रसिक मित्रमंडळ, पुणे
मोफत प्रवेश
सर्वांना सस्नेह निमंत्रण
- व्यवस्थापक
वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.​

Answers

Answered by bestanswers
173

बातमीलेखन : जागतिक वृद्ध दिन विशेष  

२ ऑक्टोबर ,२०१९ पुणे:  काल संध्याकाळी १ ऑक्टोबर २०१९ रोजी रसिक मित्रमंडळतर्फे  जागतिक वृद्ध दिनानिमित्त शिवाजी उद्यानात गायन, वादन आणि कथाकथन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्व रसिकांना आमंत्रण होते आणि प्रवेश मोफत होता.  

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनीही एक गाणे गाऊन आपली रसिकता दाखवून दिली. अनेक वृद्ध आणि लहान मुले यांनी आपली कला सादर केली.  

हा कार्यक्रम संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत संपन्न झाला. अनेक रसिक वृद्ध तसेच शाळेतील मुले आणि इतर रसिक प्रेक्षक कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित होते.  

Answered by sainathshivshette12
32

Answer:

my answer in the attachment

Step-by-step explanation:

Mark me as brainliest ✌️

Attachments:
Similar questions