आ) पुढील पैकी कोणत्याही एका कविलेसखेष्टी त्या खाली दिलेल्या मुद्यांच्या आधारे कृती सोडवा.
*जैसा वृक्ष नेणे. मी वाचवतोय.
1.प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री.
2.प्रस्तुत कवितेचा विषय.
3.कवितेतून व्यक्त होणारा विचार.
Give me the correct answer please
Attachments:
Answers
Answered by
3
Answer:
1.कवी - संत नामदेव
2.कवितेचा विषय - परमेश्वर भेटीची तीव्र इच्छा
3. प्रस्तुत अभंगातून संत नामदेव परमेश्वराला आई मानून त्याने त्याच्या मुलाप्रमाणे आपला सांभाळ करावा अशी आळवणी करतात. मूल ज्याप्रमाणे आपल्या आईवर पूर्णपणे अवलंबून असते त्याप्रमाणे आपणही परमेश्वरचरणी पूर्णपणे लीन व्हावे. यामुळे, परमेश्वर आपल्या भेटीसाठी आतुरतेने धाव घेईल असा विश्वास ते या अभंगातून व्यक्त करतात.
Answered by
4
Explanation:
प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री
Similar questions