Hindi, asked by shivkumarnaidu65, 3 months ago

आ) पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. १) एका वाक्यात उत्तर लिहा. शेवटी सर्वांच्या मते काय ठरले? २) कोणाला म्हटले आहे? अ) कुटुंब ०१ ०१ ब) बाळसेदार भाज्या - 'अरे पंत,खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध?"भिकोबा मुसळे म्हणाला, " मी बघ एकवीस गुलाबजाम खाल्ले - एवढंच काय,आपण तर आयुष्यात एक्सरसाईज नाही केला.तुझी कुंभ रास नि कुंभ लग्न आहे नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? "नॉन्सेन्स! "जगदाळे ओरडला,"रनिंग कर रोज." "रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट चाळीस पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी."कु.कमलिनी केंकरे म्हणाली. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी सातव्या बशीमधले भजे उचलले. कुटुंबाचा मात्र माझ्या 'डाएटच्या ' बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता, कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले.एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली.शेवग्याच्या शेंगा,पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला.कोबी,कॉलिफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहादेखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही.बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. चहा सुरूवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला.​

Answers

Answered by YoginiSankhe
2

Answer: पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.

१) एका वाक्यात उत्तर लिहा.

शेवटी सर्वांच्या मते काय ठरले?

उत्तर - शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले

Explanation:

Similar questions