Hindi, asked by ramkishorm1996, 3 months ago


आ. पांढरा रंग कोणाला आवडत नाही. (विधानार्थी करा)
३. खालील वाक्य प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, (फक्त दोन)
१. घाव सोसणे
३. प्रशंसा करणे

Answers

Answered by shishir303
1

वाक्याचा परिवर्तन असा प्रमाणे होईल...

पांढरा रंग कोणाला आवडत नाही ? (विधानार्थी करा)

विधानार्थी वाक्य : पांढरा रंग कोणाला नाही आवडत.

खालील वाक्य प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, (फक्त दोन)

१. घाव सोसणे : दुसन्यासाठी कष्ट देणे, इतरांना त्रास देणे,

वाक्य : दहेज आणला नाही म्हणून सासू रोज नवरीला घाव सोसणे करत असे

३. प्रशंसा करणे : सन्मान देणे

वाक्य : परीक्षेत पहिला आल्याबद्दल राजूचे कक्षा शिक्षकांनी प्रशंसा केली.

Similar questions