(आ) सूचनेप्रमाणे सोडवा.
(अ) 'आश्रय' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
(आ) 'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
(इ) 'शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहुना शब्दांच्या उपकाराची फे
करू शकत नाही', या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.
(४) काव्यसौंदर्य.
(अ) 'एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....' या काव्यपंक्तीतील आशयसौंद
स्वभाषेत लिहा.
(आ) 'मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.' या काव्यपंक्तीती
विचारसौंदर्य स्पष्ट करा.
(५) अभिव्यक्ती.
(अ) आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.
(आ) 'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य', हे विधान स्पष्ट करा.
(इ) मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व' तुमच्या शब्दांत लिहा
(६) 'शब्द' या कवितेचे रसग्रहण करा.
Answers
Answered by
1
Answer:
hey mate
Explanation:
will you write your question in English
Similar questions
Math,
5 months ago
Social Sciences,
5 months ago
English,
5 months ago
Business Studies,
10 months ago
Physics,
1 year ago
Chemistry,
1 year ago