आ) स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानणारे पत्र लिहा.
Answers
Answer:
mein ho vase mein ho vase jethalal is base☺
पत्र लेखन.
Explanation:
करन सिंह,
नवदीप विद्यालय,
ठाणे.
दिनांक: ९ नोव्हेंबर, २०२१
प्रति,
माननीय श्री लक्ष्मीकांत फूलोरे.
(राष्ट्रीय कबड्डी खेळाडू)
विषय: स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र.
महोदय,
मी, करन सिंह, नवदीप विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हे पत्र लिहत आहे. या पत्राद्वारे मला तुमचे आमच्या शाळेत झालेल्या क्रीडा महोत्सवात उपस्थित राहण्याबाबत आभार मानायचे आहे.
तुमच्या सारखे महान खेळाडू प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि तुमचे विचार आणि जीवनाबद्दल आम्हाला ऐकायला मिळाले, याबद्दल आम्ही स्वतःला नशीबवान मानतो.
तुमच्या विचारांमुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी प्रोत्साहित झाले आहेत. तुमच्या गोष्टी ऐकूण आम्ही सगळेच उत्साहित झालो.
आमच्या निमंत्रणाला तुम्ही मान दिला, याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.
धन्यवाद!
आपला कृपाभिलाषी,
करन सिंह.
(विद्यार्थी प्रतिनिधी)