Chinese, asked by ayanzubair, 3 months ago

(आ) सार्वजनिक वाहनाचे तुम्हांला जाणवलेले फायदे तुमच्या शब्दांत लिहा.

Answers

Answered by Gayu5555
31

Answer:

सार्वजनिक गाड्या उदा. ए. स.टी. , बस ह्या गाड्यांनी प्रवास करता आपला वेळ, श्रम( मेहनत) व पैसे इत्यादी.. वाचतील

Explanation:

ह्या गाड्यातून आपले प्रवास हे सुरक्षित राहते ..

..hope it's like u ...

Answered by divyanshikhandwal
14

Answer:

गेले काही दिवस पेट्रोल, डिझेलच्या किमती प्रचंड वाढत चाललेल्या आहेत. सरकारच्या नावाने त्यामुळे सर्वसामान्यांमधून ओरड होते आहे. वास्तविक पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे हे आता सरकारच्या हातात राहिलेले नाही. ते सरकारच्या नियंत्रणाबाहेरचे झालेले आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. कारण कोणतेही सरकार आले तरी इंधनावरील किमतींचे नियंत्रण, दरवाढीचे नियंत्रण, इंधन महागाईचा उपाय त्यांच्याकडे असणार नाही. त्यामुळे सरकार बदलूनही हा प्रश्न सुटणार नाही

Similar questions