India Languages, asked by pratikchhabile201, 5 months ago

(आ) सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.​

Answers

Answered by mangeshkendre8649
12

Answer:

स्वच्छता राखणे,पर्यावरणास हानी होईल असे कृत्य न करणे. सृष्टीतील कोणत्याही जीवास हानी न होऊन देने.त्यांची काळजी करणे.त्यांची संख्या जर कमी असेल तर ती का कमी आहे याचा शोध घेणे.त्यासाठी आपण काय करू शकतो हे पाहणे.

Similar questions