(आ) संत सावता माळी यांनी या अभंगातून कोणता विचार मांडला आहे, ते तुमच्या शब्दांत लिहा
-
उत्तर:
Answers
Answer:
सावता माळी (जन्म : इ.स. १२५०; समाधी : इ.स. १२९५) हे एक मराठी संतकवी होते. अरण (तालुका-माढा; जिल्हा-सोलापूर) हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच दोन मैलांवर आहे.
Answer:
माझे उत्तर खाली आहे
Explanation:
आपल्या वाट्याला आलेले किंवा आपण करीत असलेले काम ही त्या विठ्ठलाची पूजा आहे, त्याची सेवा आहे. या भावनेने कर्तव्यबुध्दीने केलेले काम म्हणजेच परमार्थ होय, अशी त्यांची दृढ श्रध्दा होती. आपले शेत म्हणजेच आपली माता आहे. त्या मातीची मोठय़ा मनोभावे सेवा करीत, हा विचार त्यानी अभंगात मांडला आहे.