(आ) संतकृपा झाली
१७००) : वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. संत तुकाराम यांच्या शिष्या ओल्या,
प्रसिद्ध, संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा बहिणाबाई यांच्या
भावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंगरचनेचा विशेष
माहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा
संतकृपा झाली।
इमारत फळा आली ।।१।।
ज्ञानदेवे रचिला पाया।
उभारिलें देवालया ।।२।।
नामा तयाचा किंकर।
तेणे रचिलें तें आवार ॥३॥
जनार्दन एकनाथ।
खांब दिधला भागवत ॥४॥
तुका झालासे कळस।
भजन करा सावकाश ||५||
बहिणी म्हणे फडकती ध्वजा ।
निरूपणा केलें बोजा ॥६॥
सकलसंतगाथा खंड दुसरा : संत बहिणाबाईंचे अभंग , अभंग क्रमांक ३२
संपादक : प्रा. डॉ. र. रा. गोसावी.
.. plz send me the appreciation of the pome plz plz
Answers
Answered by
0
Answer:
i can't understand okkkkkkkk
Similar questions
Political Science,
4 months ago
Biology,
4 months ago
Social Sciences,
4 months ago
India Languages,
8 months ago
Physics,
8 months ago
Biology,
11 months ago
Social Sciences,
11 months ago
English,
11 months ago