(आ) संदर्भानुसार योग्य जोड्या लावा. 'अ' गट "ब' गट (१) नाही कादंग, जीव लावते. (२) काळ्या आईला, हिरवं गोंदते. (३) हिरवी होऊन, मागं उरते (अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. (आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते. इ) स्वत:चा जीवच जणू कांदयाच्या रोपाच्या रूपात लावते.
Answers
Answered by
0
Explanation:
‘अ’ गट
‘ब’ गट
(१) नाही कांदा गं जीव लावते -
(अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.
(२) काळ्या आईला, हिरवे गोंदते -
(आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहत.
(३) हिरवी होऊन, मागं उरते -
(इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.
SOLUTION
‘अ’ गट
‘ब’ गट
(१) नाही कांदा गं जीव लावते -
(इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.
(२) काळ्या आईला, हिरवे गोंदते -
(अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.
(३) हिरवी होऊन, मागं उरते -
(आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते.
Concept: पद्य (Poetry) (12th Standard)
Report Error Is there an error in this
Similar questions