आ) स्वमत:
शेतकऱ्याचे आपल्या जमीनीवर नितांत प्रेम असते हे उदाहरणासह तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Answers
Answer:
Imp days
(१)१५ मे १८४८ मध्ये पुण्यातील हरिजनांच्या मुला-मुलींसाठी शाळा काढून फुले दांपत्याने क्रांतीचा पुढचा टप्पा गाठला.
(२)दरवर्षी 13 ऑक्टोबर या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण दिवस’ साजरा करतात. 2021 साली ‘आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम
निवारण दिवस’ची संकल्पना “आपत्तीचा धोका आणि नुकसान कमी करण्यास विकसनशील देशांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य” ही आहे.
Explanation:
1)शतकरी शेतात कष्ट करून आपले घर चालवतो. जमीन ही शेतकर्यांच्या उदारनिर्वाहाचा एकमेव साधन आहे. शेतकरी जमिनीला आपली आई मानतो. जमिनीला आपल्या आईचा दर्जा देतो.
2)ती जमिन त्याला अन्न उपलब्ध करून देते. त्याचा संसार चालवते. जमिन ही शेतकऱ्याचा अभिमान, शान आहे. तो तिच्यावर आपला जीव ओवाळून टाकतो.
3)कधी जमिनीला गहाण टाकाव लागल्यास शेतकऱ्याला अत्यंत दुःख होते. कितीही व्याज देऊन तो आपली जमिन सोडवून घेतो, पण ती विकण्याचा विचारही त्याच्या मनात येत नाही.
अशाप्रकारे शेतकर्यांच्या आपल्या जमिनीवर नितांत प्रेम असते.
hope it will help you
plz mark me as brainlist