(आ) सायकल चालवणायला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का
(इ) सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला?
प्र.२. तुमच्या शब्दांत उल्लरे लिहा.
(अ) आठवड्यातून एक दिवस स्वत:चे वाहन न वापरता, सार्वजनिक वाहनानेच प्रय
सर्वांनी ठरवले, तर कोणकोणते फायदे होतील?
(आ) तुमच्या कुटुंबातील, परिसरातील व्यक्तीनी सायकलचा वापर करावा यासाठी
Answers
Answered by
1
Answer:
आ) घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. मांसपेशी तंदुरुस्त राहतात.घाम निघाल्याने जादा मेद जाळून जातो व प्रतिकारशक्ती वाढते आणि पायांचे स्नायू बळकट होतात म्हणून सायकल चालवणाऱ्या वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे म्हंटले आहे.
Similar questions