(आ) समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक.
(इ) प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष
वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त
असते, ते सकारण स्पष्ट करा.
Answers
Answered by
16
Step-by-step explanation:
★क्षेत्रघनी पध्दत:- क्षेत्रघनी पध्दतीचे नकाशे तयार करताना एखाद्या भौगोलिक घटका विषयी आकडेवारी ५ते ७ मूल्यांच्या आधारे वेगवेगळ्या छटांनी किंवा छायांनी दाखवली जाते.
★समघनी पध्दत:- जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते,तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पध्दतीचा वापर केला जातो.
Similar questions